कॉन्स्टेन्टिन पाट्स
कॉन्स्टेन्टिन पाट्स (२३ फेब्रुवारी, १८७४[१] - १८ जानेवारी, १९५६) हे एस्टोनियाचे राष्ट्रप्रमुख होते. दोन महायुद्धांमधील काळात ते देशातील सगळ्यात प्रभावशाली राजकारणी समजले जातात.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Lees, Elle (2006). "Eesti Riigivanemad". MTÜ Konstantin Pätsi Muuseum. p. 3. 24 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 June 2013 रोजी पाहिले.