Jump to content

कॉन्स्कोवोला

कॉन्स्कोवोला हे दक्षिण-पूर्व पोलंड मधील एक गाव आहे. कॉन्स्कोवोलाचा शब्दशा अर्थ घोड्याची इच्छा " Horse's Will"असा होतो.