Jump to content

कॉनराड संगमा

कॉनराड संगमा

विद्यमान
पदग्रहण
६ मार्च २०१८
मागील मुकुल संगमा

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१९ मे २०१६ – २७ ऑगस्ट २०१८
मागील पी.ए. संगमा
पुढील अगाथा संगमा
मतदारसंघ तुरा

विद्यमान
पदग्रहण
२७ ऑगस्ट २०१८
मागील अगाथा संगमा
कार्यकाळ
२००८ – २०१३
मागील क्लेमेंट मारक
पुढील क्लेमेंट मारक

जन्म २७ जानेवारी, १९७८ (1978-01-27) (वय: ४६)
तुरा, मेघालय
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी

कॉनराड संगमा (२७ जानेवारी १९७८ - हयात) हे भारताच्या मेघालय राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. वडील पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१६ ते २०१८ दरम्यान ते तुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

२०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले.

बाह्य दुवे