Jump to content

कॉईन टॉस

कॉईन टॉस हा २०१३ सालचा हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजित खारकर या मराठी दिग्दर्शकाने केले आहे. अमेरिकेतील "रूट 66 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "ऑडीयन्स फेव्हरीट डेब्युट फिल्म" हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.[]


संदर्भ

  1. ^ 'कॉईन टॉस' चित्रपटाचा प्रिमियर लंडनमध्ये[permanent dead link] केदार लेले (लंडन) - सकाळ्