कैसुके होंडा
कैसुके होंडा (जपानी: 本田 圭佑 ; रोमन लिपी: Honda Keisuke) (जून १३, १९८६ - हयात) हा जपानी फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतून आक्रमक खेळ करणाराणारा होंडा प्रसंगी आघाडीच्या फळीत स्ट्रायकराच्या किंवा बचाव फळीत लेफ्ट फुल बॅक खेळाडूच्या भूमिकेतूनही खेळू शकतो.
बाह्य दुवे
- कैसुके-होंडा.कॉम - अधिकृत संकेतस्थळ (जपानी मजकूर)
- होंडा-कैसुके.जेपी - अधिकृत मोबाइल संकेतस्थळ (जपानी मजकूर) Archived 2010-06-04 at the Wayback Machine.