Jump to content

के. विजयभास्कर रेड्डी

कोटला विजयभास्कर रेड्डी (१९२०-सप्टेंबर २७, २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते १९८२ ते १९८३ आणि १९९२ ते १९९४ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.