के. रहमान खान
के. रहमान खान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री (२०१२-२०१४) आणि राज्यसभेचे माजी उपसभापती (२००४-२०१२) आहेत. १९९४ ते २०१८ या काळात ते कर्नाटक राज्यातून राज्यसभेचे खासदार होते.[१]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2018-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-26 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- राज्यसभा संग्रह वेबसाइटवर प्रोफाइल Archived 2018-01-03 at the Wayback Machine.