Jump to content

के.एन. सिंग

क्रिशन निरंजन तथा के.एन. सिंग (१ सप्टेंबर, १९०८ - ३१ जानेवारी, २०००) हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. यांनी १९३६ आणि १९८० दरम्यान २००पेक्षा अधिक चित्रपटांत कामे केली. हे सहसा खलनायक किंवा सहनायकाची भूमिका करीत.

के.एन. सिंग
जन्मके.एन. सिंग
१ सप्टेंबर, इ.स. १९०८
मृत्यू ३१ जानेवारी, इ.स. २०००
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय