Jump to content

केसर आंबा

केशर आंबा हा लांबट असुन जाडीला पण आहे. चवीला गोड आहे. याची टिकून राहण्याची क्षमता जास्त आहे. याचे वजन 200 ते 300 ग्रॅम पर्यंत असते.