Jump to content

केसरी (हिंदी चित्रपट)

केसरी हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक अ‍ॅक्शनपर[मराठी शब्द सुचवा] चित्रपट आहे. याचे लेखन व दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे.[]

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अरुणा भाटिया, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि सुनीर खेतारपाल यांनी ही केली. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, मीर सरवार, वंश भारद्वाज, जसप्रीत सिंग, विवेक सैनी, विक्रम कोचर आणि राकेश शर्मा या चित्रपटातील कलाकार आहेत[]. हा चित्रपट सारागढीच्या लढाईनंतरच्या घटनांबद्दल आहे (ब्रिटिश भारतीय सैन्याच्या ३६ व्या शीखातील २१ सैनिक आणि १८९७ मधील १०,००० आफ्रिदी आणि ओरकझी पश्तुन आदिवासींमधील लढाई) . २१ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट होळीच्या सणादरम्यान भारतात प्रदर्शित झाला होता.चित्रपटाने ₹२०७.०९ कोटी कमाई केली.[]

कलाकार

  • अक्षय कुमार
  • परिणीती चोप्रा
  • मीर सरवार
  • अश्वथ भट्ट
  • राकेश चतुर्वेदी
  • विवेक सैनी
  • प्रितपाल पाली सप्टेंबर गुरुमुख सिंह
  • विक्रम कोचर
  • सुविंदर विक्की
  • वंश भारद्वाज
  • रवींदर पवार
  • सुरमितसिंग बसरा
  • अजितसिंग महेला
  • हरविंदर सिंग
  • राकेश शर्मा
  • अधीर शर्मा
  • हरभगवान सिंग
  • राजदीपसिंग धालीवाल
  • गुरप्रीत तोती
  • हॅरी ब्रार
  • पाली संधू
  • विक्रमसिंह चौहान
  • गुगनीतसिंग
  • जसप्रीत सिंग
  • तोरंज कायवोन
  • एडवर्ड सोन्नेनब्लिक
  • ब्रह्मा मिश्रा
  • मुझमिल भवानी

कथा

हवालदार ईशर सिंह हा ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई असून त्याने १०,००० शीख पश्तोन आक्रमणकर्त्यांविरुद्ध चढाईत २१ शीख सैनिकांचे नेतृत्व केले. तथापि, जे उलगडते ते म्हणजे आतापर्यंतचे सर्वात मोठे शेवटचे युद्ध.[][]

गाणी

  • एक ओंकार
  • वे माही
  • तेरी मिट्टी
  • सानू केहंद
  • अज्जसिंग गर्जेगा
  • देह शिवा
  • तेरी मिट्टी

बाह्य साइट

केसरी आयएमडीबी

संदर्भ

  1. ^ "Kesari Movie Review: Akshay Kumar's take on Battle of Saragarhi is raw and compelling as it gets". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Akshay Kumar's 'Kesari' set to release in Japan—Check poster". Zee News (इंग्रजी भाषेत). 2019-06-24. 2020-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ World, Republic. "Read Latest News, News Today, Breaking News, India News and Current News on Politics, Bollywood and Sports". Republic World (इंग्रजी भाषेत). 2020-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ Sanap, Mayur (2019-03-21). "Kesari movie review: Entertaining, but underwhelming". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-08-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Kesari movie review: This Battle of Saragarhi film pins all its hopes on Akshay Kumar". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-03-22. 2020-08-08 रोजी पाहिले.