Jump to content

केशव मेश्राम

केशव तानाजी मेश्राम (जन्म - २४ नोव्हेंबर १९३७ - २९ नोव्हेंबर २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककारसमीक्षक होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धूळ वावटळकथा संग्रहस्वरूप प्रकाशन
ओलाव्यातले ठसेलेख संग्रहस्वरूप प्रकाशन
विद्रोही कविताकॉंटिनेंटल प्रकाशन
कृतकपुत्रडिंपल प्रकाशन
छायाबनकॉंटिनेंटल प्रकाशन
पोखरणकादंबरी
हकिकतकादंबरी
जटायूकादंबरी
धर्मांतराचे अर्धशतकलोकवाङमय गृह
अक्षर मर्मडिंपल प्रकाशन
साहित्य - संस्कृती मंथनस्वरूप प्रकाशन
ज्वालाकल्लोळडिंपल प्रकाशन
चरितकवितासंग्रह
उत्खननकवितासंग्रह
अकस्मातकवितासंग्रह
जुगलबंदीकवितासंग्रह

बाह्य दुवे