केळकर
केळकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- नरसिंह चिंतामण केळकर - मराठी राजकारणी, पत्रकार, लेखक.
- अशोक रामचंद्र केळकर
- दिवाकर कृष्ण केळकर
- नीलकंठ महादेव केळकर
- लक्ष्मीबाई केळकर ऊर्फ मावशी केळकर - मराठी सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
- भालचंद्र वामन केळकर - मराठी नाट्यअभिनेते.
- विजय केळकर - अभियंता आणि अर्थतज्ज्ञ.
- एच. एस. केळकर (भाऊसाहेब) - अत्तर उद्योग [१]
- गिरिजाबाई केळकर - लेखिका आणि मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार [ संदर्भ हवा ]
- मंजिरी केळकर
- कमलाकांत वामन केळकर - भारतीय भूवैज्ञानिक
- के. एन्. केळकर
- ल.भ. केळकर
- विजय केळकर
महत्त्वाची ठिकाणे
- केळकर संग्रहालय
- ^ kelkargroup.com