केरेतारो एफ.सी.
केरेतारो एफ.सी. | ||||
पूर्ण नाव | क्वेरेतारो फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Gallos Blancos (पांढरे कोंबडे) | |||
स्थापना | इ.स. १९५० | |||
मैदान | एस्तादियो त्रेस दे मार्झो केरेतारो, केरेतारो, मेक्सिको (आसनक्षमता: ४५,५४७) | |||
लीग | मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन | |||
२०११-१२ | ८वा | |||
|
केरेतारो एफ.सी. (स्पॅनिश: Querétaro Fútbol Club) हा मेक्सिकोच्या केरेतारो ह्या शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे . इ.स. १९५० साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.