केरळ विधानसभा निवडणूक, २०१६
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
केरळ विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या केरळ राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १६ मे २०१६ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व १४० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने ९१ जागांवर विजयासह सपशेल बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आनली. ह्या निवडणुकीत प्रथमच भाजपला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला.
बाह्य दुवे
- संपूर्ण माहिती Archived 2016-11-24 at the Wayback Machine.