केरळ पूर २०१८
केरळ पूर २०१८ हे जुलै २०१८ च्या सुरुवातीपासून, दक्षिण भारतातील केरळ राज्यात महापूराचा लोट आला आहे. [१] महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान विभागाने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. [२]
संदर्भ
- ^ खडका, नवीन सिंग (2018-08-19). "केरळ पूर : यंदाच परिस्थिती इतकी गंभीर का?". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-09-04 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर". 2018-09-04 रोजी पाहिले.[permanent dead link]