Jump to content

केर

  ?केर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदोडामार्ग
जिल्हासिंधुदुर्ग जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

केर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. विविध प्राणी, पक्षी, सरीसृप, वनस्पतीतीचे प्रकार येथे आढळतात. गावात चांदकुडा नामक विशाल वृक्ष आहे. वाघ, हत्ती, वनमानव(स्लेन्डरलोरीस), मलाबार ट्रोगन आदी दुर्मीळ पशु पक्षी येथील डोंगरात आढळतात.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/