Jump to content

केप टाउन स्टेडियम

२०१० फिफा विश्वचषकामधील एक सामना

केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले.

२०१० फिफा विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी+०२:००) संघ १ निकाल. संघ २ फेरी प्रेक्षक
11 जून 201020.30उरुग्वेचा ध्वज उरुग्वे0–0फ्रान्सचा ध्वज फ्रान्सगट A64,100
14 जून 201020.30इटलीचा ध्वज इटली1–1पेराग्वेचा ध्वज पेराग्वेगट F62,869
18 जून 201020.30इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0–0अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियागट C64,100
21 जून 201013.30पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल7–0उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरियागट G63,644
24 जून 201020.30कामेरूनचा ध्वज कामेरून1–2Flag of the Netherlands नेदरलँड्सगट E63,093
29 जून 201020.30स्पेनचा ध्वज स्पेन1–0पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल१६ संघांची फेरी62,955
3 जुलै 201016.00आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना0–4जर्मनीचा ध्वज जर्मनीउपांत्यपूर्व फेरी64,100
6 जुलै 201020.30उरुग्वेचा ध्वज उरुग्वे2–3Flag of the Netherlands नेदरलँड्सउपांत्य फेरी62,479

बाह्य दुवे