Jump to content

केन ॲस्टन

केन ॲस्टन (१ सप्टेंबर, इ.स. १९१५ - २३ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे फुटबॉल खेळाचे एक इंग्लिश पंच होते. हे फुटबाॅल मधील रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. ॲस्टन जेव्हा वाहतूक सिग्नलची वाट बघत होते तेव्हा त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली होती.