Jump to content

केन्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

केनिया
केनियाचा ध्वज
असोसिएशन क्रिकेट केनिया
कर्मचारी
कर्णधार एस्थर वाचिरा
प्रशिक्षक लॅमेक नगोचे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९८१)
आयसीसी प्रदेशआफ्रिका
आयसीसी क्रमवारीसद्य[]सर्वोत्तम
म.आं.टी२०२४वा१६वा (११ ऑक्टो २०१८)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि युगांडाचा ध्वज युगांडा; जानेवारी २००६
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे लुगोगो स्टेडियम, कम्पाला; ६ एप्रिल २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली; ८ जून २०२४
महिला आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[]६६३४/३१
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१०६/४
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
८ जून २०२४ पर्यंत

केन्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये केन्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.