केन्या क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००९
केन्या क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००९ | |||||
केन्या | कॅनडा | ||||
तारीख | ७ ऑगस्ट – १६ ऑगस्ट २००९ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | कॅनडा संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॉरिस ओमा (४३) | रिझवान चीमा (७७) | |||
सर्वाधिक बळी | थॉमस ओडोयो (४) | खुर्रम चोहान (४) |
केन्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये कॅनडाचा दौरा केला होता. त्यांनी कॅनडाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
१९ ऑगस्ट २००९ धावफलक |
केन्या ११३ (३३.१ षटके) | वि | कॅनडा ११७/१ (१६.२ षटके) |
मॉरिस ओमा ४३ (७९) खुर्रम चोहान ४/२६ (१० षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला