केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००९
केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००९ | |||||
केन्या | आयर्लंड | ||||
तारीख | ३ जुलै – १२ जुलै २००९ | ||||
संघनायक | मॉरिस ओमा | काइल मॅककलन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कॉलिन्स ओबुया १२६ | विल्यम पोर्टरफिल्ड १४५ | |||
सर्वाधिक बळी | थॉमस ओडोयो ६ | काइल मॅककलन ७ |
केन्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. त्यांनी आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.[१]
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
९ जुलै २००९ धावफलक |
केन्या २१४/९ (५० षटके) | वि | आयर्लंड २१५/७ (४८.५ षटके) |
केनेडी ओटिएनो ७८ (११५) काइल मॅककलन ४/३० (१० षटके) | विल्यम पोर्टरफिल्ड ८१ (१११) थॉमस ओडोयो ४/३३ (१० षटके) |
दुसरा सामना
११ जुलै २००९ धावफलक |
केन्या १७५ (४५.२ षटके) | वि | आयर्लंड १०४/१ (२१ षटके) |
अॅलेक्स ओबांडा ५९ (७८) बॉयड रँकिन ३/४० (९ षटके) | गॅरी विल्सन ५१* (६२) स्टीव्ह टिकोलो १/२१ (३ षटके) |
- पावसाने आयर्लंडचा डाव २१ षटकांवर कमी केला. सुधारित लक्ष्य २१ षटकात ५३ धावा.
तिसरा सामना
१२ जुलै २००९ धावफलक |
आयर्लंड २५६/७ (५० षटके) | वि | केन्या २४०/६ (४६ षटके) |
- पावसाने केन्याचा डाव ४६ षटकांवर कमी केला. सुधारित लक्ष्य ४६ षटकात २४५ धावा.
संदर्भ
- ^ "Ireland chases fourth ICC Intercontinental Cup title as it takes on Kenya in Eglinton on Friday". International Cricket Council. 6 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 October 2014 रोजी पाहिले.