केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००८
केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००८ | |||||
केन्या | [[File:|center|999x50px|border]]आयर्लंड | ||||
तारीख | २४ ऑगस्ट २००८ – २७ ऑगस्ट २००८ | ||||
संघनायक | स्टीव्ह टिकोलो | विल्यम पोर्टरफिल्ड | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जिमी कमंडे ३३ मॉरिस ओमा २५ अॅलेक्स ओबांडा १८ | अॅलेक्स कुसॅक ३५ आंद्रे बोथा ३३ अँड्र्यू व्हाईट २५ | |||
सर्वाधिक बळी | पीटर ओंगोंडो आणि जिमी कमंडे ३ टोनी सुजी आणि हिरेन वरैया २ | आंद्रे बोथा ४ काइल मॅककलन आणि बॉयड रँकिन २ |
केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये आयर्लंडचा दौरा केला. ते आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२४ ऑगस्ट २००८ (धावफलक) |
आयर्लंड १४८/९ (५० षटके) | वि | केन्या ११५ (३९ षटके) |
अॅलेक्स कुसॅक ३५ (६८) जिमी कमंडे ३/३३ (१० षटके) | जिमी कमंडे ३३ (८७) आंद्रे बोथा ४/१९ (८ षटके) |