केना
एक प्रकारची वनस्पती. याचे शास्त्रीय नामकरण Commelina benghalensis आहे, तर दुसरं फेमस नाव बंगाल डे फ्लॉवर असे आहे. आशियातल्या बहुतेक देशांमध्ये 'केना' आढळतेच लांबट हिरवी पानं असलेल्या केन्याच्या पानाची थोडीशी कडसर चव असते.
अमेरिकेच्या Federal Noxious Weed List मध्येही केना आढळतो.
अत्यंत दुष्काळी भागात केना फॅमीन फूड म्हणून ओळखली जाते.