केतकर
केतकर हे मराठी आडनाव आहे.
केतकर हे आडनाव कोकणस्थ ब्राह्मणांत आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती
- कुमार केतकर - मराठी पत्रकार, संपादक.
- ग.वि. केतकर - ’केसरी’चे संपादक
- भाऊसाहेब केतकर (चिंतामणी केतकर) - गोंदवलेकर महाराजांचे एक श्रेष्ठ शिष्य
- रामचंद्र चिंतामणी केतकर (तात्यासाहेब केतकर) - गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य
- शीलवती केतकर - श्री.व्यं. केतकरांच्या पत्नी
- श्रीधर व्यंकटेश केतकर - मराठी ज्ञानकोशकार, लेखक.
- शशांक केतकर - मराठी अभिनेता