Jump to content

केगोरी

केगोरी

केगोरी (इंग्लिशछBrown Skua, Great Skua) हा एक समुद्रपक्षी आहे.

हा पक्षी आकाराने पाळीव बदकाएवढा.केगोसारखा दिसणारा गर्द तपकिरी वर्णाचा समुद्रपक्षी पंखावर पांढरे धब्बे.रुंद गोलाकार शेपटीच्या माध्ममातून पीस डोकावते.

वितरण

हा पक्षी १९३३ साली सप्टेंबरमध्ये एक पक्षी पश्चिम किनाऱ्यावरील रत्‍नागिरी येथे जून १९५७ मध्ये आढळून आला.

निवासस्थान

समुद्रकिनारे.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली