Jump to content

केगल्ले जिल्हा


केगल्ले जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतसबरगमुवा प्रांत
सरकार
विभाग सचिव ११[]
ग्राम निलाधरी विभाग ५७३[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,६९३[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,८५,५२४[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kegalle/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील केगल्ले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार केगल्ले जिल्ह्याची लोकसंख्या ७,८५,५२४[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ६,७४,६६५ १४,९०८ ४४,२०२ ५०,४१९ १९१ २७८ ८६१ ७,८५,५२४
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ६,६७,६१८ ५१,६६२ ५१,६७५ ९,३६५ ४,९७७ २२७ ७,८५,५२४
स्रोत []

स्थानीय सरकार

केगल्ले जिल्हयात १ नगरपालिका, ८[] प्रदेश्य सभा आणि ११[] विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन ५७३[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका

  • केगल्ले

प्रदेश्य सभा

  • केगल्ले
  • अरनायका
  • बुलाथ्कोहुपिया
  • देहिओविता
  • देरानियागला
  • गलिगामुवा
  • मावनेल्ला
  • रंबुक्काना

विभाग सचिव

  • वारकापोला (७८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गलिगामुवा (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • केगल्ले (६१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रंबुक्काना (८९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मावनेल्ला (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अरनायका (६१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रुवांवेल्ला (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • यतियांथोटा (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देरानियागला (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देहिओविता (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बुलाथ्कोहुपिया (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d "Divisional Secretariat List". 2008-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-12 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "District Secretariat Kegalle". 2008-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-12 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-12 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.