Jump to content

केअरटेकर, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षककेयरटेकर, भाग २
पर्व क्रमांक
भाग क्रमांक
प्रक्षेपण दिनांक१६ जानेवारी १९९५ (1995-01-16)
लेखकमायकल पिल्लर
जेरी टेलर
दिग्दर्शकविंरिच कोल्बे
स्टारडेट४८३१५.६ (२३७१)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भागपॅरॅलॅक्स
मागील भागकेयरटेकर, भाग १



केयरटेकर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व केयरटेकर, भाग १ हा पहीला भाग १६ जानेवारी १९९५ (1995-01-16) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. केयरटेकर, भाग २ हा भाग पहिल्या पर्वाचा, दुसरा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील दुसरा भाग आहे.

कथानक

येथून पुढे काम चालू

मागील माहीती

पुरस्कार

केयरटेकर हा भाग १९९५ मध्ये ४ एम्मी पुरस्कारांसाठी नामांकित होता, ज्या मध्ये त्याने १ पुरस्कार जिंकला. ह्या भागाचा ४ पुरस्कारांसाठी नेमले जाण्याचा भुषणाचा वाटा तो ३ इतर भागांबरोबर वाटतो.

  1. १९९५ मध्ये "आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन स्पेशल विझुअल एफेक्टस" हा एम्मी पुरस्कार जिंकला. केयरटेकर ह्या भागाने त्याच्या स्टार ट्रेक डिप स्पेस नाईन मालिकेतील "द जेम हडार" या एका प्रतिद्वंदी भागासोबत याच वर्गात नामांकनासाठी दाखल केली, पण शेवटी यास त्याने मात दिली. हा एम्मी पुरस्कार दृष्टी विषयक परिणामांच्या कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
  2. १९९५ मध्ये "आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन कॉस्ट्युम डिझायीन फॉर अ सिरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी रॉबेर्ट ब्लॅकमॅन नामांकित झाला होता. रॉबेर्ट ब्लॅकमॅनला व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागातल्या वेषभूषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेतील असलेला वेषभूषेत खास कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
  3. १९९५ मध्ये "आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन म्युसिक कॉंपोझिशन फॉर अ सिरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी जे चाट्टावे नामांकित झाला होता. जे चाट्टावेला व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागासाठी केलेल्या संगीत रचनेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेसाठी केलेल्या संगीत रचने बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
  4. १९९५ मध्ये "आऊटस्टॉंडींग इंडिविजुअल अचिवमेंट इन हेअरस्टायलिंग फॉर अ सिरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी व्हॉयेजर मालिकेतील सर्व केशरचनाकार आणि केस डिझाइनर नामांकित झाले होले. त्या सर्व लोकांना व्हॉयेजर मालिकेतील केयरटेकर भागातल्या केशभुषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेत कलाकारांवर केलेल्या केशभुषेच्या खास कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.

व्हीडीओ कॅसेट आणि डीव्हीडी आवृत्ती

  1. युनायटेड किंग्डम येथे २ जानेवारी १९९६ रोजी, स्टार ट्रेक व्हॉयेजरची व्हीडीओ कॅसेट आवृत्ती दुकानात आली. ही आवृत्ती स्टार ट्रेकच्या ३०व्या वाढदिवसाचा निमित्ताने प्रकाशित झाली. ह्या आवृत्तीत हा भाग पण होता.
  2. युनायटेड किंग्डम येथे २६ जून १९९५ रोजी स्टार ट्रेक व्हॉयेजरची व्हीडीओ कॅसेट (व्हिएचएस) आवृत्ती दुकानात आली. त्या व्हीडीओ कॅसेट मध्ये हा भाग पण होता. (आवृत्ती क्र.: १.१. यादी क्र. व्ही एच आर ४२००).
  3. युनायटेड किंग्डम येथे ९ डिसेंबर १९९६ रोजी स्टार ट्रेक व्हॉयेजरची एक खास व्हीडीओ कॅसेट (व्हिएचएस) आवृत्ती दुकानात आली. त्या व्हीडीओ कॅसेट मध्ये हा भाग पण होता.
  4. हा भाग स्टार ट्रेक व्हॉयेजरच्या पहिल्या पर्वातील डीव्हीडी संग्रहात आहे.

हे सुद्धा पहा

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. केयरटेकर - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
  2. केयरटेकर भाग क्र. २ - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2009-11-19 at the Wayback Machine.