Jump to content

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
चित्र:Central Industrial Security Force Logo.jpg
स्थापना१० मार्च १९६९
देशभारत ध्वज भारत
विभागपोलीस दल
आकार१४८,३७१ सैन्य
ब्रीदवाक्यProtection and Security
मुख्यालयनवी दिल्ली
सेनापतीराजेश राजन IPS (डायरेक्ट जनरल) CISF
संकेतस्थळ[[१]]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.

इतिहास

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली .

पदक

शस्त्र

हे ही पहा

बाह्य दुवे