Jump to content

कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ

कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: YYCआप्रविको: CYYC
माहिती
मालक ट्रान्सपोर्ट कॅनडा
कोण्या शहरास सेवा कॅलगारी
हबएर कॅनडा
वेस्टजेट
समुद्रसपाटीपासून उंची ३,६०६ फू / १,०९९ मी
गुणक (भौगोलिक)51°7′21″N 114°0′48″W / 51.12250°N 114.01333°W / 51.12250; -114.01333
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
08/26 ६,२०० डांबरी
11/29 ८,००० डांबरी
17R/35L 12,६७5 डांबरी
17L/25R १४,००० कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१७)
एकूण प्रवासी १,६२,७५,८६२
मालसामान १,४७,००० टन
स्रोत:
Environment Canada[]
Environment Canada[]

कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: YYCआप्रविको: CYYC) हा कॅनडा देशामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ कॅलगारी शहराच्या ईशान्येस ११ किमी अंतरावर स्थित आहे. येथे कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडा आणि वेस्टजेटचे वाहतूकतळ आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ साचा:CFS
  2. ^ Synoptic/Metstat Station Information Archived December 1, 2011, at the Wayback Machine.