Jump to content

कॅरेबियन २०-२०

कॅरेबियन २०-२०
देशवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
आयोजक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
प्रकार २०-२० सामने
प्रथम २०१०
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
संघ ८ (२०१०), १० (२०११ नंतर)
सद्य विजेतात्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
यशस्वी संघत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो (२ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
संकेतस्थळct20.windiescricket.com

कॅरेबियन २०-२० स्पर्धा सर्व प्रथम २०१० मध्ये खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड करते. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र होतो.

निकाल

स्पर्धा अंतिम सामना मैदान अंतिम सामना सामने संघ
विजेता निकाल उप विजेता
२०१० क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदादगयानाचा ध्वज गयाना
१३५/९ (१९.५ षटके)
१ गडी राखुन विजयी
धावफलक
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
१३४/५ (२० षटके)
१६
२०१०-११ किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४७/७ (२० षटके)
३६ धावांनी विजयी
धावफलक
इंग्लंड हॅंपशायर रॉयल्स
१११/८ (२० षटके)
२४ १०
२०११-१२किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१६८/६ (२० षटके)
६३ धावांनी विजयी
धावफलक
जमैकाचा ध्वज जमैका
१०५/५ (२० षटके)


साचा:२०-२० चॅंपियन्स लीग