कॅरा मरे
Irish cricketer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १, इ.स. २००० बेलफास्ट | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
| |||
कॅरा मरे (१ नोव्हेंबर, २००० - ) ही आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]
हीने महिला एकदिवसीय व महिला टी२० पदार्पण दोन्ही न्यू झीलंडविरूद्ध अनुक्रमे ८ जून व ६ जून रोजी केले.