Jump to content

कॅनेडियन फुटबॉल

कॅनेडियन फुटबॉल (Canadian football; फ्रेंच: Football canadien) हा प्रामुख्याने कॅनडा देशामध्ये खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ अमेरिकन फुटबॉल सोबत मिळताजुळता आहे. रग्बी फुटबॉलची सुरुवात कॅनडामध्ये अंदाजे १८६० मध्ये झाली. ह्यामधून कालांतराने कॅनेडियन फुटबॉल खेळ निर्माण झाला.

सध्या कॅनेडियन फुटबॉल लीग ही ह्या खेळामधील सर्वात मोठी व्यावसायिक लीग आहे.

बाह्य दुवे