कॅनडा क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००९
कॅनडा क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००९ | |||||
कॅनडा | स्कॉटलंड | ||||
तारीख | २ जुलै – ८ जुलै २००९ | ||||
संघनायक | आशिष बगई | गॅविन हॅमिल्टन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | आशिष बगई १२३ | गॅविन हॅमिल्टन १७८ | |||
सर्वाधिक बळी | खुर्रम चोहान ३ | गॉर्डन ड्रमंड ५ |
कॅनडाच्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला. त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
७ जुलै २००९ (धावफलक) |
स्कॉटलंड २८६/४ (५० षटके) | वि | कॅनडा २८७/४ (48.4 षटके) |
गॅविन हॅमिल्टन ११९ (१५२) खुर्रम चोहान २/५६ (१० षटके) | संदीप ज्योती ११७ (१२२) जॅन स्टँडर २/६२ (८ षटके) |
दुसरा सामना
८ जुलै २००९ (धावफलक) |
कॅनडा २५०/९ (५० षटके) | वि | स्कॉटलंड २५३/५ (४७.२ षटके) |
सुनील धनीराम ९२ (८८) गॉर्डन ड्रमंड ४/४१ (९ षटके) |