Jump to content

कॅथेरिन ली बेट्स

कॅथेरिन ली बेट्स

कॅथरीन ली बेट्स (१२ ऑगस्ट, इ.स. १८५९ - २८ मार्च, इ.स. १९२९) एक अमेरिकन कवियत्री होती. हिने अमेरिका द ब्युटिफुल ही कविता लिहिली.