कॅटेरिना कोझ्लोव्हा देश युक्रेन वास्तव्य दोनेत्स्क , युक्रेनजन्म २० फेब्रुवारी, १९९४ (1994-02-20 ) (वय: ३०) मायकोलैव्ह, युक्रेन उंची १.७० मी (५' ७) सुरुवात २००९ बक्षिस मिळकत ७,७१,९४० अमेरिकन डॉलर एकेरी प्रदर्शन 384–272 दुहेरी प्रदर्शन 120–79 शेवटचा बदल: २६ मे, २०१८.
कॅटेरिना इहोरिव्ना कोझ्लोव्हा (युक्रेनियन : Катерина Ігорівна Козлова ; २० फेब्रुवारी, १९९४ - ) ही युक्रेनची एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
कारकीर्द२७ मे २०१५ रोजी, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने घोषित केले की कोझलॉव्हा यांनी डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे. डायमिथिब्युटीलामाइन नावाचे उत्तेजक घेतल्याबाबत चाचणी सकारात्मक आढळून आली त्यामुळे त्यांना १५ फेब्रुवारी ते १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले.[ १] [ २]
डब्ल्यूटीए कारकीर्दइ.स. २०१४ मध्ये कॅटेरिना कोझ्लोव्हा
एकेरी अंतिम फेऱ्यामहत्त्वपूर्ण (Legend) ग्रँड स्लॅम स्पर्धा (०-०) डब्ल्यूटीए दौरा विजेतेपद (०-०) प्रीमियर सक्तीच्या आणि प्रीमियर स्पर्धा ५ (०-०) प्रीमियर (०-०) आंतरराष्ट्रीय (०-१)
मैदानाचा प्रकार हार्डकोर्ड (०-१) गवत (०-०) क्ले (०-०) कार्पेट (०-०)
निकाल W–L दिनांक स्पर्धा Tier मैदानाचा प्रकार प्रतिस्पर्धी निकाल हार 0–1 २०१८ तैवान ओपन डब्ल्यूटीए तैवान ओपन, तैपै आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट तिमेआ बाबोस ५–७, १–६
आयटीएफ कारकीर्द आकडेवारी
एकेरी: अंतिम फेऱ्या - (५-३)नोंद $१,००,००० स्पर्धा $७५,००० स्पर्धा $५०,०००/६०,००० स्पर्धा $२५,००० स्पर्धा $१५,००० स्पर्धा $१०,००० स्पर्धा
विजयी क्र दिनांक स्पर्धा मैदानप्रकार प्रतिस्पर्धी निकाल विजयी १. १ जुलै, २०१२ वैहिंजेन आन डेर आंझ, जर्मनी क्ले फ्लोरेन्सिया मोलिनेरो ३-६, ७-५, ६-४ विजयी २. १८ ऑगस्ट, २०१२18 August 2012 कझान , रशिया हार्डकोर्ट टेरा मूर ६-३, ६-३ विजयी ३. १७ सप्टेंबर, २०१२ शिमकेंत , कझाकस्तान हार्डकोर्ट ॲना डॅनिलिना ६-३ ४-६ ६-४ उपविजेती १. ८ जुलै, २०१३ इस्तंबूल , तुर्कस्तान हार्डकोर्ट एलिझाव्हेता कुल्चिकोव्हा 3-६ ६-५ ०-६ उपविजेती २. १६ सप्टेंबर, २०१३ बाटुमी, जॉर्जिया हार्टकोर्ट अलेक्झांड्रा पानोव्हा ४-६ ६-० ५-७ Runner–up 3. १ जून, २०१४ ग्रादो, फ्रिउली-व्हेनेझिया, इटली क्ले कोर्ट जिओइया बार्बियेरी ४-६ ६-४ ४-६ विजयी ४. ३० जून, २०१४ व्हेर्समोल्ड, जर्मनी क्लो कोर्ट रिशेल होगेनकाम्प ६-४, ६-७(३-७) , ६-१ विजयी ५. 9 July 2017 रोम , इटली क्ले कोर्ट मेरियाना डुक-मेरिनो ७-६(८-६) , ६-४
दुहेरी अंतिम फेऱ्या : २१ (१३–८)Legend $१,००,००० स्पर्धा $७५,००० स्पर्धा $५०,००० स्पर्धा $२५,००० स्पर्धा $१५,००० स्पर्धा $१०,००० स्पर्धा
विजयी क्र दिनांक स्पर्धा मैदानप्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी निकाल उपविजेती 1. २५ मे, २००९ खार्कीव, युक्रेन क्ले कोर्ट एलिना स्वितोलिना कॅटेरिना आव्हदियेंको मरिया झारकोव्हा ७–६(७–३) , ३–६, ९–११ उपविजेती २. १९ ऑक्टोबर, २००९ बेलेक, तुर्कस्तान क्ले कोर्ट सोफिया कोव्हालेट्स आना ओर्लिक कॅटेरिना व्हान्कोव्हा ३–६, ०–६ उपविजेती ३. ३ मे, २०१० खार्कीव, युक्रेन क्ले कोर्ट एलिना स्वितोलिना ल्युडमिला किचेनोक नादीया किचेनोक ४–६, 2–६ उपविजेती ४. २८ जून, २०१० पोझोब्लांको, स्पेन क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको अकिको योनेमुरा तोमोको योनेमुरा ४–६, ६–३, २–६ विजयी ५. १९ जुलै, २०१० खार्कीव, युक्रेन क्ले कोर्ट एलिना स्वेतोलिना व्हॅलेंतिना इव्हाखनेंको ॲल्योना सोत्निकोव्हा ६–३, ७–५ विजयी ६. १७ जून, २०११ खार्कीव, युक्रेन क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको मेलनी क्लाफ्नर लिना स्टॅन्कीयुटे ६–४, ६–३ विजयी ७. १७ जुलै, २०११ कॉंत्रेक्सेव्हिल, फ्रांस क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको एरिका सेमा रॉक्सेन व्हैसेंबर्ग २–६, ७–५, [१२–१०] विजयी ८. ६ ऑगस्ट, २०११ मॉस्को , रशिया क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको वाशिलिशा बुल्गाकोव्हा ॲना रॅपोपोर्ट ६–३, ६–० उपविजेती ९. १९ मार्च, २०१२ मॉस्को , रशिया हार्डकोर्ट(i) व्हॅलेंतिना इव्हाखनेंको मार्गेरिता गॅस्पार्यान ॲना अरिना मारेंको ६–३ ६–७ (७) ६–१० विजयी १०. १४ मे, २०१२ मॉस्को , रशिया क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको दार्या लेबेशेव्हा जुलिया व्हालेतोव्हा ६–१ ६–३ विजयी ११. २१ मे, २०१२ अस्ताना, कझाकस्तान हार्डकोर्ट(i) व्हॅलेंतिना इव्हाखनेंको डायेना इसाएव्हा क्सेनिया किरिलोव्हा ६–२ ६–० विजयी १२. ४ जून, २०१२ कार्शी, उझबेकिस्तान हार्डकोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको व्हेरोनिका कॅप्शे टेओडोरा मिर्चिक ७–५ ६–३ Runners-up १३. ११ जून, २०१२ बुखारा , उझबेकिस्तान हार्डकोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको ल्युडमिला किचेनोक नादीया किचेनोक ५–७, ५–७ Runners-up १४. १६ जुलै, २०१२ दोनेत्स्क , युक्रेन हार्डकोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको ल्युडमिला किचेनोक नादीया किचेनोक २–६, ५–७ विजयी १५. १३ ऑगस्ट, २०१२ कझान , रशिया क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको ल्युडमिला किचेनोक नादीया किचेनोक ६–४ ६–७ (६) १०–४ विजयी १६. १७ सप्टेंबर, २०१२ शिमकेंत , कझाकस्तान हार्डकोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको निगिना अब्दुरैमोव्हा क्सेनिया पाल्किना ६–२ ६–४ विजयी १७. २६ ऑगस्ट, २०१३ कझान , रशिया क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको बशाक एरायदिन व्हेरोनिका कॅप्शे ६–४ ६–१ विजयी १८. १६ सप्टेंबर, २०१३ बाटुमी, जॉर्जिया क्ले कोर्ट व्हॅलेंतिना इव्हाखनेंको क्रिस्टिना शाकोव्हेट्स अलोना फोमिना ६–० ६–४ विजयी १९. २५ जानेवारी, २०१४ आंद्रेझ्यू-बूथेऑं, फ्रांस हार्डकोर्ट(i) युलिया बेयगेल्झिमर तिमेआ बेसिंझ्की क्रिस्टिना बारियोस ६–३, ३–६, [१०–८] उपविजेती २०. ८ फेब्रुवारी, २०१४ ग्रेनोबल , फ्रांस हार्डकोर्ट(i) मार्गेरिता गॅस्पार्यान सोफिया शापाताव्हा अनास्तासिया व्हासिल्येवा १–६ ४–६ विजयी २१. २२ फेब्रुवारी, २०१४ मॉस्कोरशिया हार्डकोर्ट(i) व्हॅलेंतिना इव्हाखनेंको व्हेरोनिका कुदेर्मेतोव्हा स्वियातलाना पिराझ्हेंका ७–६(८–६) , ६–४
संदर्भ आणि नोंदी