Jump to content

कॅटरहॅम एफ१

कॅटरहॅम एफ१ हा ब्रिटन स्थित मलेशियन फॉर्म्युला वन संघ आहे. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात हा संघ कॅटरहॅम म्हणून पदार्पण करत आहे. २०११ च्या फॉर्म्युला वन हंगामात हा संघ टीम लोटस या नावाने सहभागी झाला होता.