कॅझलीज स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | केर्न्स, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९५७ |
प्रथम क.सा. | २५ जुलै २००३: ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश |
अंतिम क.सा. | ९ जुलै २००४: ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका |
प्रथम ए.सा. | २ ऑगस्ट २००३: ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश |
अंतिम ए.सा. | ११ सप्टेंबर २०२२: ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड |
शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
कॅझलीज स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाच्या केर्न्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.