कृष्ण (नाव)
कृष्ण किंवा कृष्णाजी हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे.
व्यक्ती
- कृष्ण - विष्णूचा एक अवतार
- कृष्णा कोंडके
- कृष्णाजी केशव दामले - मराठी कवी
कृष्णविवर
- कृष्ण सरस्वती दत्त महाराज
- कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
- कृष्णाजी अर्जुन केळुसकर
- कृष्णाजी नारायण आठल्ये
- कृष्णदेवराय
- कृष्ण गंगाधर दीक्षित
- कृष्णशास्त्री चिपळूणकर - समाज सुधारक
इतर
- कृष्णा नदी
- कृष्ण जन्माष्टमी - श्रीकृष्ण जन्मोत्सव, हिंदू सण
- कृष्णा सहकारी साखर कारखाना