Jump to content

कृष्ण सिंग

श्री कृष्ण सिंहा

कार्यकाळ
१९४६ – ३१ जानेवारी, १९६१
मागील नवीन पद
पुढील दीप नारायण सिंग

जन्म २१ ऑक्टोबर १८८७ (1887-10-21)
खानवा, नवादा, बिहार
मृत्यू ३१ जानेवारी, १९६१ (वय ७३)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

कृष्ण सिंग तथा श्री कृष्ण सिंहा (२१ ऑक्टोबर, १८८७:खानवा, नवादा, बिहार - ३१ जानेवारी, १९६१) हे भारत देशाच्या बिहार राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. हे १९४६ पासून मृत्यूपर्यंत या पदावर होते


बाह्य दुवे