Jump to content

कृणाल पंड्या

कृणाल पंड्या
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावकृणाल हिमांशू पंड्या
जन्म२४ मार्च, १९९१ (1991-03-24) (वय: ३३)
अहमदाबाद, गुजरात,भारत
विशेषताअष्टपैलू
फलंदाजीची पद्धतडावखोरा
गोलंदाजीची पद्धतडाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
नातेहार्दिक पंड्या
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२०१२-सद्य बडोदा
२०१६-सद्य मुंबई इंडियन्स (संघ क्र. २४)
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

कृणाल पंड्या (२४ मार्च, १९९१:अहमदाबाद, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेेेेेेळाडू आहे. त्याच्या नावावर पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतकाचा व बळीचा विश्वविक्रम आहे. हा विश्वविक्रम त्याने इंग्लंडविरुद्ध केला.

स्वदेशी स्पर्धेतील कारकीर्द

कृणाल रणजी चषकात वडोदराकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळतो तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी खेळतो.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

नोव्हेंबर २०१८ मध्ये कृणालची निवड भारताच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० संघात झाली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण वेस्ट इंडीज विरुद्ध ४ नोव्हेंबर २०१८ रोजी केले व पहिल्या सामन्यातच त्याने ९ चेंडूत नाबाद २१ धावांची उपयुक्त खेळी करून भारताचा विजयावर शिक्कामोर्तब केले.