Jump to content

कूर्ग राज्य

Coorg Province
कुर्ग (कोडगु)(ಕೊಡಗು)
ब्रिटिश भारतातील एक लहान प्रांत
ध्वज
चिन्ह

Coorg Provinceचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Coorg Provinceचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देशसाचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापनाइ.स.१८३४
राजधानीमडिकेरी
राजकीय भाषाकन्नड
क्षेत्रफळ१,५८२ चौ. किमी (६११ चौ. मैल)
प्रमाणवेळयूटीसी+०५:३०


कुर्ग प्रांत

कुर्ग हा ब्रिटिश भारतातील एक विभाग होता.

राजधानी

कुर्ग प्रांताची राजधानी मडिकेरी येथे होती.

चतुःसीमा

कुर्ग प्रांताच्या उत्तरेला मद्रास प्रांताचा दक्षिण कन्नडा जिल्हा, दक्षिणेला मलबार जिला, पूर्वेला म्हैसूर संस्थान होते.

स्वातंत्रोत्तर कालखंड

भारत स्वतंत्र झाल्यावर हा भाग कुर्ग राज्य या नावाने ओळखू लागला. १९५६ साली हे राज्य तत्कालीन म्हैसूर राज्यात विलीन झाले. आज कुर्ग हा कर्नाटक राज्यातील एक जिल्हा आहे.

कुर्ग हे सध्या कोडागु या नावाने ओळखले जाते. मडिकेरी, सोमवारपेठ आणि विराजपेठ हे कोडागु जिल्ह्याचे तीन तालुके असून मडिकेरी येथे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.