Jump to content

कुसुम मनोहर लेले


कुसुम मनोहर लेले
लेखनअशोक समेळ
भाषामराठी
देशभारत
दिग्दर्शनविनय आपटे
कलाकारसुकन्या कुलकर्णी, संजय मोने, गिरीश ओक, बाळ कर्वे, मंदा देसाई, शुभांगी जोशी, देविका देशपांडे

कुसुम मनोहर लेले हे अशोक समेळ यांनी लिहिलेले सत्य घटनेवर आधारित असे लोकप्रिय मराठी नाटक आहे. ते विनय आपटे यांनी दिग्दर्शित केले आहे.

पार्श्वभूमी

सुजाता देशमुख ह्या एका घटस्पोटित महिलेला मनोहर लेले नावाचा इसम खोटे लग्नाचे आश्वासन देऊन फसवतो आणि तिचे मूल पळवतो.