कुलकर्णी
कुलकर्णी हे मराठी आणि कानडी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अतुल कुलकर्णी - मराठी अभिनेता.
- उमेश नारायण कुलकर्णी - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- उमेश विनायक कुलकर्णी - मराठी चित्रपटदिग्दर्शक.
- कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी : मराठी व्युत्पत्ती कोशाचे निर्माते
- कृष्णाजी भीमराव कुलकर्णी ऊर्फ के.बी. कुलकर्णी - मराठी चित्रकार.
- गिरीश कुलकर्णी - मराठी अभिनेता.
- गुरुनाथ आबाजी कुलकर्णी - मराठी लेखक.
- जयवंत कुलकर्णी - मराठी गायक.
- डी.एस. कुलकर्णी - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
- द.भि. कुलकर्णी : मराठी साहित्यसमीक्षक
- दादोजी कोंडदेव (कुलकर्णी) - छत्रपती शिवाजी भोसले यांचे गुरू
- निलेश कुलकर्णी - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नीना कुलकर्णी - मराठी अभिनेत्री.
- ममता कुलकर्णी - मराठी अभिनेत्री.
- मृणाल कुलकर्णी - मराठी अभिनेत्री.
- वि.म. कुलकर्णी - मराठी लेखक आणि कवी.
- संजय कुलकर्णी (मूत्रविकारतज्ज्ञ)
- संदीप कुलकर्णी - मराठी अभिनेता.
- सुकन्या कुलकर्णी - मराठी अभिनेत्री.
- सोनाली कुलकर्णी - मराठी अभिनेत्री (सीनियर).
- सोनाली कुलकर्णी - मराठी अभिनेत्री (नटरंग फेम)