कुर्स्कची लढाई
कुर्स्कची लढाई दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि सोवियेत संघाच्या सैन्यांमध्ये झालेली लढाई होती.
कुर्स्क शहराच्या आसपास जुलै-ऑगस्ट, १९४३ दरम्यान झालेली ही लढाई जर्मनीने पूर्वेत केलेले शेवटचे व्यूहात्मक आक्रमण होते. याला थोपवून धरण्यात यश आल्यावर युद्धात लाल सैन्याच्या सरशीची सुरुवात झाली.