Jump to content

कुर्ला रेल्वे स्थानक

कुर्ला

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ताकुर्ला, मुंबई
गुणक19°03′56″N 72°52′45″E / 19.06556°N 72.87917°E / 19.06556; 72.87917
मार्ग मध्य, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कुर्ला is located in मुंबई
कुर्ला
कुर्ला
मुंबईमधील स्थान
कुर्ला हार्बर मार्ग रेल्वे स्थानक
कुर्ला रेल्वे स्थानक तिकीट खिडकी
कुर्ला रेल्वे स्थानक फलाट

कुर्ला हे मुंबई शहराच्या कुर्ला भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य व हार्बर ह्या दोन्ही मार्गांवर स्थित असून ते मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वांद्रे कुर्ला संकूलामध्ये कार्यालय असणारे अनेक प्रवासी कुर्ला स्थानकाचा वापर करतात. कुर्ला स्थानकामध्ये ८ फलाट असून ह्यापैकी ६ मध्य तर २ हार्बर मार्गाच्या गाड्यांसाठी वापरले जातात. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.

कुर्ला
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
शीव
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
विद्याविहार
स्थानक क्रमांक: ११ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १५ कि.मी.
कुर्ला
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
चुनाभट्टी
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बरउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
टिळक नगर
स्थानक क्रमांक: ११ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १५ कि.मी.