Jump to content

कुर्दी भाषा

कुर्दी
كوردی, Kurdî, Kurdí, Кӧрди
स्थानिक वापरतुर्कस्तान, इराण, इराक, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान
प्रदेशपश्चिम आशिया
लोकसंख्या २ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीफारसी (इराण व इराकमध्ये), रोमन (तुर्कस्तान, सिरिया व आर्मेनियामध्ये)
भाषा संकेत
ISO ६३९-१ku
ISO ६३९-२kur
ISO ६३९-३kur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

कुर्दी ह्या इराणी भाषासमूहामधील भाषा पश्चिम आशियामधील कुर्दिस्तान प्रदेशामधील कुर्दी लोक वापरतात. कुर्दी गटामध्ये सोरानी, कुमांजी, लाकी व दक्षिणी कुर्दी चार भिन्न बोलीभाषांचा समावेश केला जातो. कुर्दी ही इराक देशाच्या दोन राजकीय भाषांपैकी एक आहे परंतु सिरिया देशामध्ये कुर्दीच्या वापरावर संपूर्ण तर तुर्कस्तानमध्ये अंशतः बंदी आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत