Jump to content

कुर्ट फॉन श्लायशर

कुर्ट फॉन श्लायशर (एप्रिल ७, इ.स. १८८२ - जून ३०, इ.स. १९३४) हा वायमार प्रजासत्ताकाचा शेवटचा चान्सेलर होता.

कुर्ट फॉन श्लायशर