Jump to content

कुरसावो

कुरासावो
Eilandgebied Curaçao
नेदरलँड्स अँटिल्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

कुरासावोचे नेदरलँड्स अँटिल्स देशाच्या नकाशातील स्थान
कुरासावोचे नेदरलँड्स अँटिल्स देशामधील स्थान
देशFlag of the Netherlands Antilles नेदरलँड्स अँटिल्स
राजधानीविलेमश्टाड
क्षेत्रफळ४४४ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
लोकसंख्या१,४१,७६६
घनता३१९ /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२NL-CW


कुरासावो हे दक्षिण कॅरिबियन समुद्रामधील एक बेट आहे. नेदरलँड्स अँटिल्सच्या पाच प्रदेशांमधील कुरासावो हा आकाराने व लोकसंख्येने सर्वांत मोठा प्रदेश आहे.