Jump to content

कुमुद ओक

कुमुद ओक (पूर्वाश्रमीच्या कुमुद म्हसकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी कुमुदच्या आईची लेक या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.