कुमुदिनी लाखिया
भारतीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १७, इ.स. १९३० भारत | ||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
कुमुदिनी लाखिया ( १७ मे १९३०) ह्या गुजरातच्या अहमदाबाद येथे स्थित भारतीय कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी अहमदाबाद येथे १९६७ मध्ये भारतीय नृत्य व संगीताला प्रेरणा व पुढावा देण्यासाठी कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ही संस्था स्थापन केली.[१]
समकालीन कथक नृत्यातील प्रणेत्या म्हणून त्या १९६० च्या दशकात नावाजल्या होत्या. एकट्या नर्तकाने सादर करण्याच्या कथकच्या स्वरूपाला बदलून समूहीक नृत्य प्रस्तूत करण्याची सुरुवात लाखिया यांनी केली. तसेच पारंपरिक कथा कथनाच्या रीतीला बदलून समकालीन कथासंग्रह जोडणे यासारखे नवकल्पनादेखील त्यांनी दिल्या.[२][३][४]
कारकीर्द
वैयक्तिक जीवन
पुरस्कार आणि सन्मान
- १९८२ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९८७ - पद्मश्री पुरस्कार
- २०१० - पद्मभूषण पुरस्कार
- २००२-०३ - कालिदास सन्मान पुरस्कार
- २०११ - संगीत नाटक अकादमीचे टॅगोर रत्न
संदर्भ
- ^ Pathak, Rujul (17 July 2002). "A dancers opinion". The Times of India. TNN. 6 October 2018 रोजी पाहिले.
- ^ Rachel Howard (24 September 2006). "When Many Feet Make Loud Work". न्यू यॉर्क टाइम्स. The New York Times Company. 6 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "Dance of the masters". The Hindu. Chennai, India. 21 November 2004. 2005-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 October 2018 रोजी पाहिले.
- ^ Leela Venkatraman (25 May 2008). "New vocabulary for Kathak". Chennai, India: The Hindu. 6 October 2018 रोजी पाहिले.